रवा वापरून कधी केली नाहीत. करून पाहिली पाहिजेत.

तांदूळाचे पिठ आणि चण्याचे पिठ समप्रमाणात घेवून त्यात आलं, मिरच्या, लसूण खलबत्यात कुट्टून घालायचे, वरून कोथिंबीर आणि आख्खे जीरे घालून हळद घालून पिठ भिजवायचे. तेल चरचरीत तापल्यावर धिरडे घातल्यास मस्त जाळी सुटते. गरम गरम धिरडे दह्या बरोबर खायचे. दह्यावर लालतिखट आणि कोथिंबीर सजावटीसाठी घालावी.