पाककृती खासच आहे.

स्टार्टर म्हणूनही सर्व्ह करता येतात.

तुला 'चखना' म्हणायचे आहे का? पुढच्या वेळी तुझ्या घरी येईन तेंव्हा आपण ट्राय करू. (किंवा तू माझ्या घरी पुण्याला आलास तर....)