खूप छान लेख, आवडला.

सुरुवात वाचून माझेच शाळेचे दिवस आठवले आणि तेव्हा आई-बाबांना काय वाटत असेल याचीही जाणीव झाली... मन हळवं झालं.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...