कोणी चांदण्या मोजीत असतो तो एकांत असतो! कोणी चांदण्यात शोधीत असतो तो एकांत असतो!
चांदण्या आणि चांदणे ह्या शब्दांचा सुंदर वापर असलेल्या ह्या ओळी खूप आवडल्या. पु. ले. शु.