आयुष्य उरलेले असते दोन थेंबाचे
मागे वळून पाहिल्यावर कळते
ते अडगळीतले क्षण जगायचे राहूनच गेले...
अगदी माझा कितीदाचा अनुभव आहे .
तुम्ही फार चांगला आणि कमी शब्दात लिहिलाय