कविता हळुवार स्पर्श असतो  
                 मनाने-मनाला केलेला,
                 कविता एक भास असतो
                 नकळत कुठुनसा झालेला.

प्रतिभासाधनाच्या वाटेवरचा प्रत्येक कलावंत केव्हा ना केव्हा यातून गेलेला असतो. छान कविता.

एक विनंती.

कृपया एका दिवशी पुष्कळ कविता प्रकाशित करू नये, एका दिवशी एक्च कविता प्रसिद्ध केल्यस तिला योग्य न्याय देता येतो.