संदिप मी देखील अमेरिकेतली पहिली सहल अनुभवली नुकतीच. सुदैवाने कुठलाही वाइट अनुभव आला नाही. पण तुझ्या अनुभवापासून धडा घेवून सावध राहीन यापुढे. लिहत राहा असेच.