प्रिय खास मैत्रिण,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

होती ना..... आम्ही बऱ्याचदा कँटीनमध्ये, बाहेर किंवा त्या मैत्रिणिच्या खोलीत असे भेटत असू.... पण कधीतरी आपण म्हणतोच ना की माझ्या खोलीत ये असे.....म्हणून त्या दिवशी ती आली होती माझ्या खोलीत.....