प्रिय सुधाकर,
मनापासून धन्यवाद!
मी तुमच्याशी सहमत आहे.....मी ही लेखमाला लिहायला घेतली तेव्हा मला ह्याची जाणीव होती की हे अनुभव सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात आलेले असणार..... पण माझ्यासाठी हा अनुभव बरेच काही शिकवून जाणारा व महत्त्वाचा असा होता म्हणून मला शब्दांत बांधावासा वाटला....
फक्त एकच गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते.....नोकरी मी लग्नाआधीही ३ वर्षे करतच होते. ही माझी तिसरी नोकरी होती.... फक्त परगावी राहण्याचा अनुभव नवीन होता...