पूणे तेथे सारेच ऊणे! निगेटिविटी दाय नेम इस पुणे.
आता उदाहरणार्थ वाहतुक समस्ये वर चर्चा सुरू करण्या साठी सुद्धा नकार घंटे पासुनच सुरुवात.  मला तरी असे वाटते के पुण्यास कोणिही वाचवू शकणार नाहि.