प्रतिसादाशेजारील सदस्यनामावर टिचकी मारल्यावर सदस्याची व्यक्तिरेखा दिसण्याऐवजी प्रतिसाद उघडला जात आहे. हे केवळ प्रतिसादाशेजारील सदस्यनामाबाबतच होत आहे.
(संबंधित दुवा मात्र दुवा क्र. १ असाच दिसत आहे.)