भारत देशात कुठल्याही प्रश्नाचे उत्तर एकच असतेः इछाशक्ती चा अभाव. राजकिय वा सामाजिक, सबब तुम्ही सर्व वाहनांची हवा काढून टाका आणि पोलिस ठाण्या मध्ये आधी तक्रार नोंदवून घ्या. लेखी सुचना देउन मगच प्रत्यक्ष हाती कारवायी करावि.