हो मलाही वाटते की नाओचे चुकलेच. उगाच तुम्हाला मनःस्ताप झाला.

माझ्यामते नाओला ही हा लेख वाचता आला तर तिचा गैरसमज दुर होइल. नंतर परत तुमची मैत्री झाली का? लवकरच पुढिल भाग लिहा म्हणजे सगळ्यागोष्टी समजतील.