प्रमाण वेळ (Time zone) निवडताना भारतीय प्रमाणवेळेचा पर्याय उपलब्ध नाही. तसेच GMT+5 किंवा GMT+6 असे पर्याय आहेत. त्यामुळे 'मनोगत'वरील वेळ एक तर अर्धा तास मागे किंवा पुढे अशी दिसते.
तसं जुळवून घ्यायला काही हरकत नाही पण 'भारतीय प्रमाण वेळ' (IST) किंवा GMT+5:30 असे पर्याय मिळाल्यास बरे होईल.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.