हे गाणे किमान मेहदी हसन, तलत अझीझ, आशा भोसले, व्ही. एस. गोपालकृष्णन, रुना लैला अशा अनेकांनी गायले आहे.

तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात,

मात्र, हे गीत म्हणणारी व्यक्ती पुरूष आहे का स्त्री असा जरा विचार करा!

त्यामुळे नक्की कसा विचार करावा हे कळले नाही.

ह. घ्या.