नुकतीच एक भोजपूरी भाषेतील महुआ नावाची वाहीनी सुरू झाली आहे. त्याला कुणी काही विरोध करीत नाही?
का बरे विरोध करावा? किती सुंदर नाव आहे "महुआ". ह्या भोजपुरी वाहिनीमुळे मराठी माणसावर अन्याय किंवा मराठीपणावर प्रचंड मोठा वज्राघातबिज्राघात वगैरे होणार आहे काय? विरोध करणार्यांना किंवा असे सुचवणार्यांना "महुआ" चढली आहे की काय?