"ओहो रे, ताल मिले नदी के जलमें... "चित्रपट : अनोखी रातता. क. मूळ गीतातील 'मिले'चा अर्थ 'भेटे' म्हणून घ्यायचा की 'मिसळून जाई' म्हणून? माझ्या मते 'मिसळून जाई' असा घ्यायला हवा.