ह्या गाण्याची सुरुवात 'ओहोरे ताल मिले' अशी आहे. ह्यातल्या ओहोरे चा अर्थ ओहोळ (अनेकवचनी) असावा असे मला वाटते. अर्थ =  ओहोळ आणि तळी नदीच्या पाण्यात मिसळतात. चू. भू. द्या. घ्या.