तुमच्या बहुतेक मुद्द्यांशी सहमत.

पण,
नुकतीच एक भोजपूरी भाषेतील महुआ नावाची वाहीनी सुरू झाली आहे. त्याला कुणी काही विरोध करीत नाही?
तुम्ही विरोध करावा असे म्हणताय की 'कोणीही विरोध करीत नाही ना?' असे म्हणताय?
विरोध करावा असे म्हणाल तर का विरोध करायचा? ती वाहिनी फक्त महाराष्ट्रात सुरू केली आहे का? मराठी वाहिन्या बंद करून त्यांच्याच वाहिन्या नाही ना चालू ठेवल्या?  मग ठीक आहे.