माझाही हाच घोळ होत होता

नुकतीच एक भोजपूरी भाषेतील महुआ नावाची वाहीनी सुरू झाली आहे. त्याला कुणी काही विरोध करीत नाही?

ह्यातले शेवटचे प्रश्नचिन्ह नको होते. .... त्याला कोणी विरोध करीत नाही.

असे हवे होते.