उकडीचे मोदक पाहून... तोंडाला पाणी सुटले...
माझी आईदेखील असेच छान मोदक बनवते.. सारणामध्ये ती चिमूटभर वेलचीपूड टाकते...