झिगझॅग शब्दासाठी मराठी शब्द हवा आहे.
नागमोडी हा शब्द मनांत आला. मात्र नागमोडी वळणे शार्प नसतात, आणि झिगझॅगमध्ये शार्प वळणे असतात, त्यामुळे नागमोडी योग्य वाटला नाही. अर्थात झिगझॅग असाच शब्द वापरायला हरकत नाही, मात्र सुटसुटीत आणि सुबोध मराठी शब्द असल्यास कृपया सुचवावा.