तुम्ही तर एकदम नकार घंटा सुरू केलीय

सोपे आहे ना..

१. कार पुलींग करा

२. जवळपास च्या ठिकाणी चालत जा. गाडी नका काढू

आणि मला माहिती आहे फक्त एकाने करून नही होनार हे... आणि लगेच ट्राफिक से कमी होइल असे पण नाही...

पण आपण सुरूवात तरी करू शकतो ना...