आंतरजालावर शोध घेतलात तर असे दिसेल की ह्या सर्वाविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. कृपया
दुवा क्र. १ हा दुवा पाहावा.
तसेच आपल्या जवळपास असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयात डोकावलात तर ध्वनी प्रदूषण
कायद्याविषयी साद्यंत माहिती देणारे श्री. अ. पा. देशपांडे यांचे पुस्तक सुद्धा मिळेल.