दुध हाच शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य आहे कारण मूळ संस्कृत शब्द दुग्ध आहे.
पण मला वाटते मराठीत दूध सुद्धा लिहावयांस हरकत नाही कारण नीलकण्ठ चे निळकंठ, स्वीकार चे स्विकारणे, सूचना चे सुचविणे मराठीत होतेच आणि तसे पण मराठीसाठी "अष्टाध्यायी" सारखा व्याकरणाविषयी प्रमाणग्रंथ नाही. त्यामुळे आपण करू तेच व्याकरण अशी माझी प्रामाणिक समजूत आहे (वा म. रा. पा. पु. नि. मंडळाने तशी ती करून
दिली आहे ).