ही एक नविनच माहिती मिळाली. धन्यवाद.

हल्ली लहान मुलांचे डॉक्टर्स ५/६ महिन्याच्या मुलांना  बाहेरचे दूध द्यायची गरज पडली तर सांगतात की आधी ३ भाग दूध आणि १ भाग पाणी असे मिसळून द्या. ते न पचल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा. आणि जर ते पचले तर पाण्याचे प्रमाण हळू हळू कमी करा.