ओहो रे ताल मिले नदी के जल में
नदी मिले सागर में
सागर मिले कौनसे जल में
कोई जाने ना.......
(चित्रपटः अनोखी रात
कलाकारः हरीभाई जरीवाला ( संजीव कुमार), प्रिया राजवंश, मुक्री
गायकः मुकेशचंद्र माथुर आणि साथी)
............. कृष्णकुमार द. जोशी
ता. क.
इथे एक सुचवावेसे वाटते की "ताल" म्हणजे तळे असा अर्थ आहे. त्यामुळे तशा अर्थी एखादा शब्द वापरावा. कारण मराठीत ताल या शब्दाचा एकच अर्थ आहे,(हिंदीत दोन आहेत) संगीतातला ताल. ताल असा जलाशयाशी संबंध सांगणारा मराठीतला एकही शब्द माझ्यातरी ऐकिवात नाही.. (याचा अर्थ तसा शब्दच मराठीत नाही असा दावा नाही माझा....!)