नवा चेहरा मस्त आहे. वावर सहज सोपा झाला आहे.
अनेक उपयुक्त सोयींनी मनोगत नटले असेल अशीच आशा. शु. चि. हि सुविधा फारच सुरेख आहे. मनोगताला पुढील वाटचालीला शुभेच्छा!
चिकू