नोकिआ ६२३३, ६३०० या वरच्या हस्तसंचातही मराठी लेखनाची सोय आहेच की.

मी तर माझ्या ६२३३ या हस्तसंचात सर्व संपर्कही मराठीतच ठेवलेत.

आणि शक्यतो मी मराठीतच संदेश पाठवत असतो. फक्त काळजी इतकीच घ्यावी लागते की ज्याला/जिला संदेश जाणार आहे त्याच्या/तिच्या हस्तसंचात मराठी व्यवस्थित दिसण्याची सोय असावी.नाहीतर मग त्या हस्तसंचात फक्त चौकोनच दिसतात.

................... कृष्णकुमार द. जोशी