आपण १००त ९९ वेळा SMS पाठव असे म्हणतो. पण ते चूक आहे. फक्त SM पाठव असे म्हटले पाहिजे. कारण
SMS म्हणजे शॉर्ट मेसेज सर्विस . मग शॉर्ट मेसेज सर्विस पाठव कसं म्हणायचं?
................कृष्णकुमार द. जोशी