क ने तुमच्याशी असे का वागावे? हे मला काही कळलेच नाही!

एकतर तुम्ही मागे म्हणल्याप्रमाणे तुमची खोली दोन लोकांसाठी होती. त्यामुळे तिला वाटेल तेव्हा तुम्ही तिच्या खोलित राहणे किंवा तिच्या खोलीतून बाहेर पडणे हे चुकिचेच आहे.  त्यामुळे तिला जरी असे वाटले असेल की तुमचा कसा पराभव केला किंवा जिरवली तर ते चूक आहे. अर्थात अशा लोकांबरोबर राहण्यापेक्षा न राहिलेले बरे :-)

(तिला काही मानसिक प्रॉब्लेम असल्याचे नंतर तुम्हाला काही कळले का? नक्किच काहितरी असा प्रॉब्लेम असणार. त्याशिवाय असे कोणीच वागणार नाही.)