क नक्कीच चुकिचे वागली. ह्यात काही वादच नाही.

तिला असे मुळीच वाटले नव्हते की तिने माझा पराभव केला आहे कारण तसे करण्यासारखे काहीच नव्हते. उलट तिला त्याचे दुःखच झाले असावे कारण ती मला नंतर महिनाभर तरी येऊन सॉरी म्हणत असे. एवढेच नव्हे तर तिने माझ्या इतर सहकाऱ्यांकडे जाऊनही दिलगिरी व्यक्त केली होती. (माझ्या पुढील लेखात येईलच.)