सुखाला हवे गालबोट काहीअसो त्यात सहभाग आसवांचाजसा त्रास बेमोसमी सरींचाअसे तोच वैताग आसवांचा कधी तृप्त झाली न ती तुपानेचितेला हविर्भाग आसवांचा गझल आवडली