एक अंदाज:
कदाचित एकटेपणामुळे हवीशी वाटणारी सोबत व सोबतीमुळे येणारे पर्सनल स्पेस वरील बंधन यापैकी कोणत्या गोष्टीची निवड करावी याचा निर्णय "क" ला घेता आला नाही.
येणारा पार्टनर वरीलपैकी एक फायदा व दुसरा तोटा घेऊन येतो. अर्थात हा तथाकथित फायदातोटा व्यक्तिव्यक्तिवर अवलंबून असतो. माणुसघाण्या व्यक्तिस एकांत प्रिय आणि माणसाळलेल्या प्राण्यांस सोबत हवीशी वाटते
सोबत हवी म्हणून कदाचित क सुरुवातीस हो म्हणाली असावी पण अप्रत्य्क्षात जेव्हा सोबत मिळाली तेव्हा पुर्वीचाच एकांत बरा असे तिला वाटले असावे