ह्यात हसण्यासारखे काय आहे?

जवळच्या जवळ जायचे असेल तर चालत जाणेच योग्य.  यात आपलेच पेट्रोल आणि ट्रॅफिकमध्ये गाडी फिरवण्याचा त्रास दोन्ही वाचतात.  आणि रस्त्यावर एवढे लोक चालत असतातच.  त्यांना कोण हसतं? 

लोक हसणार या भीतीने आपले वागणे ठरवू लागलो तर मग झालेच,  काहीच नको करायला....