"=" या चिन्हाचे "इक्वल टू" व "करेक्ट" असे दोन्ही अर्थ होतात.
उदा.
१. २ + ४ = (बरोबर) ६ -> ही बेरीज बरोबर आहे!
- येथे पहिले 'बरोबर' "इक्वल टू" तर दुसरे 'बरोबर' "करेक्ट" असे आहे.
आता,
"बरोबर" या शब्दाचा अर्थ प्रासंगिक सुद्धा आहे.
या शिवाय हे ही पहा:
२. "... पटले, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे!" - "करेक्ट"
३. चिनू तू ताई बरोबर जा. - "विथ" (!! )