पुण्यातल्या एका गणपतीचे 'मोदी गणपती' असे नाव का हा मला प्रश्न आहे.

कुणाला माहीत आहे का? मोदी हे नाव पारशी लोकांत असते मग त्या नावाचा गणपती कसा?