मिलिंद, "ताल मिले नदी के जल में" याला काही बरोबर न्याय मिळालेला नाही हे मी मान्य करतो.
"तलाव समरसे नदीशी, नदी समरसे उदधिशीउदधि समरसे कुणाशी कुणी जाणे ना"
असे काहीसे करता येईल, पण तेही फारसे समाधानकारक वाटत नाही.