चित्तसाहेब, तुमचा प्रतिसाद पाहिलाच नव्हता. आपल्या अमूल्य दुरुस्तीखातर मनःपूर्वक धन्यवाद.

व्याकुळता हा अर्थ आता माझ्या चांगलाच लक्षात आला आहे. माझ्या अनुवादांवर अशीच नजर असू द्या.