छे! छे!! पायजम्याची अवस्था काय करायची आहे?
जार जार रडण्याचे इतर अनेक दाखले आता मलाही स्मरत आहेत.
मीही अनुवादात पूर्वी वापरले आहेत. इथे चूकच झाली आहे. दुरूस्त केल्याखातर धन्यवाद.