तुमचे लेख खूप आवडले. एका अनोळखी देशाबद्दल काहीतरी नवे कळले.
तिकडचे मूळ भारतीय लोक वेगळे हिंदी बोलतात असे वाचले. जरा उदाहरणॅ दिलीत तर कल्पना येईल की नक्की कसे बोलतात ते.
ह्या देशाचे नाव स्थानिक लोक सुरीनाम असेच उच्चारतात का वेगळे?