आपण नियम करण्यात अगदी उत्साही असतो आणि तितकेच पाळण्याविषयी निरुत्साही ! नियम करण्याचा उत्साहही जास्तीत जास्त मतभेद होण्याच्या दिशेने धाव घेत असतो, त्याचमुळे अजून शुद्ध मराठी( ही काय भानगड आहे?) च्या शुद्धलेखनाविषयी  गोंधळ चालू आहेतच त्यात आणखी एक भर टाकण्या ऐवजी आपल्याला हवे ते लिंग इंग्रजी शब्दाचा मराठीत वापर करताना वापरावे नाहीतरी काही मराठी शब्दही दोन्ही लिंगात वापरले जातातच उदा. : ती ढेकर , तो ढेकर. तो चहा , ती चहा वगैरे.