व खिळवून ठेवणारी लेखन शैली.  आपल्याकडे युरोपियन लोकांसारखे समुद्र प्रवास,  पर्यटन व देशांतर 
फारसे प्रचलित नव्हते (इतकेच नव्हे तर निषिद्ध होतेच म्हणा ना).  त्यामुळे सुरीनाम सारखे देश केवळ नकाशावर 
पाहिलेले किंवा बातम्या,  ऑलिंपिक सारख्या अंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधून ऐकलेले.  आज आपल्यामुळे सुरीनामशी 
अंतर्बाह्य ओळख झाली.  त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

दहाही भाग छान लिहिले गेलेत.