पण शब्दाशब्दागणिक दाताखाली खडा यावा असा भास होतो त्याचे काय करायचे?
बाकी असलीच अक्षरचिन्हे वापरायची असल्यास मग ती देवनागरीत आहेत की रोमन लिपीत.. काय फरक पडतो??