खरं म्हणजे तर त्यांना सांगून कळायला पाहिजे पण तसं झालं तर मग काय बघायलाच नको.
त्या लोकांनी गाडी मध्ये ऑन / ऑफ स्विच बसवला आहे का? रिव्हर्स हॉर्न ला शक्यतो एक स्विच बसवतात म्ह्ण्जे हवा तेव्हा तो चालू / बंद करता येतो.
उगिच कायदा कशाला.