रोहीणी अगदी व्यवस्थितच दिली आहेस मोदकाची कृती. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की खसखस भाजून कुटून घातली की अजून छान लागते.
मला यावर्षी, एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून खूप वर्षांनी अमेरीकेत चांगले तांदळाचे पीठ मिळाले. स्वादच्या पिठाचे मोदक खुपच चांगले आणि पटापट झाले.