"रोज रंगवील तो फिरून ती कथा
रोज हासतील लोक, लोपती व्यथा
पापणीत नीर, ते कुणी बघायचे
"        .... व्वा, सुंदर रचना ! ' कैतव ' शब्दाचा अर्थ सांगावा ही विनंती.