"कधी तृप्त झाली न ती तुपानेचितेला हविर्भाग आसवांचा" ...जबरदस्त ! 'वर माग', 'गालबोट' आणि 'दलदल' ह्या द्विपदीही खास वाटल्या.