"कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन भोवऱ्यामध्ये गुरफटलोकधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधलेकधी निसटणारी वाळू हातात घेतली..." ... कविता छानच , स्वागत आणि शुभेच्छा !