सदस्यनाम शुद्ध मराठीतच होते, इंग्रजी नव्हते.  फक्त ते आंतरराष्ट्रीय अशा रोमन लिपीत होते. मनोगतचे रुपडे बदलल्यानंतर रोमन लिपीला मज्जाव झाला, म्हणून मला आणि माझ्यासारख्या आणखी काही जणांना नाइलाजाने लिपीबदल करावा लागला.-SM